Saturday, September 13, 2025 10:08:11 PM
इम्फाळमधील जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, आज मणिपूरच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू झाले आहेत. हे प्रकल्प पायाभूत सुविधा मजबूत करतील आणि रोजगारनिर्मिती करतील.
Jai Maharashtra News
2025-09-13 17:46:46
27 महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान मोदींची मणिपूरची ही भेट पहिली अधिकृत भेट होती. पंतप्रधान मोदींनी डोक्यावर मणिपूरची पारंपरिक टोपी 'कोक्येत' घातली होती.
Amrita Joshi
2025-09-13 17:30:34
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झालीय. NH-2 पुन्हा सुरू झाला आणि SOO करारानुसार अनेक चर्चा पुढे सरकल्या आहेत. राज्यात स्थिरता, शांततेच्या दिशेने अनेक बाबी घडून येत आहेत.
2025-09-05 12:56:17
दिन
घन्टा
मिनेट